धैर्याने देवाची उपासना करत राहा! भाग १भाग २भाग ३ नियमन मंडळाकडून पत्र प्रस्तावना तुम्ही धैर्यवान होऊ शकता! भाग १ भाग १ कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत भाग १ समयरेषा १ हनोख तो देवासोबत चालत राहिला २ नोहा त्याने जगाला दोषी ठरवलं ३ सारा तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही ४ अब्राहाम यहोवाच्या वतीने युद्ध लढणारा पहिला माणूस ५ अब्राहाम आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट करायला तो तयार होता ६ रिबका ती एका परक्या देशात जायला तयार झाली ७ याकोब कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं ८ योसेफ तो मोहाला बळी पडला नाही ९ शिप्रा, पुवा, अम्राम, योखबेद आणि मिर्याम त्यांच्या विश्वासामुळे मोशेचा जीव वाचला १० मोशे त्याने योग्य निवड केली ११ मोशे “फारोकडे जा” १२ कालेब तो शेवटपर्यंत विश्वासू राहून त्याच्या देवासाठी लढला १३ यहोशवा त्याने तर्काला न पटणाऱ्या सूचना पाळल्या १४ राहाब तिने आपल्या लोकांऐवजी यहोवाची बाजू घेतली १५ नामी आणि रूथ दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही १६ बाराक आणि दबोरा “मी तुमच्यासोबत नक्की येईन” १७ याएल ‘सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित!’ १८ गिदोन तो धाडसी, पण सावध होता १९ इफ्ताह आणि त्याची मुलगी त्यांनी एक कठीण नवस पूर्ण केला! २० शमशोन कमजोर स्थितीतही त्याने धैर्य दाखवलं २१ शमुवेल तो लहान होता, तरी यहोवाच्या वतीने बोलला