नोव्हेंबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ १-७ नोव्हेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी ख्रिस्ती जीवन तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो ८-१४ नोव्हेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे १५-२१ नोव्हेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला २२-२८ नोव्हेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं एहूदने दाखवलेल्या चातुर्याची आणि धैर्याची गोष्ट सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा ख्रिस्ती जीवन प्रचाराची सभा चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी काही उपाय २९ नोव्हेंबर–५ डिसेंबर २०२१ देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं ख्रिस्ती जीवन बहिणी यहोवाच्या सेवेत आणखी काय काय करू शकतात? ६-१२ डिसेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं “हिंमत धर आणि जा” ख्रिस्ती जीवन पवित्र शक्तीमुळे एक अवघड काम शक्य झालं १३-१९ डिसेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी २०-२६ डिसेंबर देवाच्या वचनातली अनमोल रत्नं इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस २७ डिसेंबर, २०२१-२ जानेवारी, २०२२ देवाच्या वचनातली अनमोल रत्नं मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात? सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा विद्यार्थ्याला वैयक्तिक अभ्यास आणि मनन करायला शिकवा सेवाकार्यासाठी तयार व्हा चर्चेसाठी नमूने