वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. २
  • देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. २
कोलाज: १. याकोब लवकरच मरणार आहे आणि तो आपल्या मुलांना भविष्यवाणी सांगतोय. २. इस्राएली लोकांच्या १२ वंशाना वचनयुक्‍त देशात कुठे जागा मिळणार आहे हे दाखवणारा नकाशा.

याकोबने आपल्या मुलांबद्दल केलेली भविष्यवाणी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी

प्रत्येक वंशाला त्यांच्या हिश्‍शाचा प्रदेश मिळावा म्हणून यहोवाने त्यांना चिठ्ठ्या टाकायला लावल्या आणि त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन दिलं (यहो १८:१०; इन्साइट-१ ३५९ ¶१)

याकोबने आपल्या मरणाच्या वेळी केलेली भविष्यवाणी यहोवाने पूर्ण केली (यहो १९:१; इन्साइट-१ १२०० ¶१)

प्रत्येक वंशाला मिळणारा प्रदेश किती मोठा असेल हे ठरवण्याचा हक्क यहोवाने त्यांना दिला (यहो १९:९; इन्साइट-१ ३५९ ¶२)

यहोवाने इस्राएली वंशांमध्ये भांडण-तंटे किंवा हेवेदावे होणार नाहीत अशा रीतीने देशाची वाटणी केली. यावरून आपल्याला यहोवा नवीन जगात वेगवेगळ्या गोष्टींना कसं हाताळेल, याबद्दल काय शिकायला मिळतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा