वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १४
  • २७ डिसेंबर, २०२१-२ जानेवारी, २०२२

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ डिसेंबर, २०२१-२ जानेवारी, २०२२
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १४

२७ डिसेंबर, २०२१-२ जानेवारी, २०२२

शास्ते १३-१४

  • गीत ४१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • शास १४:२, ३—शमशोनसाठी ती पलिष्टी मुलगीच “योग्य” का होती? (टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २६ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) शास १४:५-२० (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—विद्यार्थ्याला वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन करायला शिकवा”: (१० मि.) चर्चा. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा—त्याची आध्यात्मिक भूक तृप्त करायला  हा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा २ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १४

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ १४, प्रश्‍न १-२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा