वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ४
  • गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • पूर्ण मनाने यहोवाचं ऐका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ४
यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहणारे इस्राएली वंशांची लोक इतर वंशानी लावलेल्या चूकीच्या आरोपाला उत्तर देत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे

यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्‍या वंशांनी एक मोठी आणि भव्य वेदी बांधली (यहो २२:१०)

त्यांनी यहोवाचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप इतर वंशांनी त्यांच्यावर लावला (यहो २२:१२, १५, १६; टेहळणी बुरूज१८.०८ ५ ¶१०)

पण या आरोपाला त्यांनी शांतपणे उत्तर दिल्यामुळे मोठा रक्‍तपात टळला (यहो २२:२१-३०; टेहळणी बुरूज०८ ११/१५ १८ ¶५)

आपल्यावर चुकीचा आरोप लावला जातो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आणि संपूर्ण परिस्थिती माहीत नसताना निष्कर्ष काढणं चुकीचं का आहे, याबद्दल या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?—नीत १५:१; १८:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा