देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एहूदने दाखवलेल्या चातुर्याची आणि धैर्याची गोष्ट
[शास्ते पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
मवाबी लोकांच्या हातून इस्राएल राष्ट्राला सोडवण्यासाठी यहोवाने एहूदला नेमलं (शास ३:१५; टेहळणी बुरूज०४ ३/१५ ३१ ¶३)
एहूदने एग्लोनला ठार मारलं आणि इस्राएली लोकांना विजय मिळवून दिला (शास ३:१६-२३, ३०; टेहळणी बुरूज०४ ३/१५ ३० ¶१-३)
यहोवावर विसंबून राहण्याच्या आणि धैर्य दाखवण्याच्या बाबतीत या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?