वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १०
  • ६-१२ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १०

६-१२ डिसेंबर

शास्ते ६-७

  • गीत २३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “हिंमत धर आणि जा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • शास ६:२७—गिदोनच्या उदाहरणातून आपण प्रचारकार्याच्या बाबतीत काय शिकतो? (टेहळणी बुरूज०५ १/१५ २६ ¶६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) शास ६:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: सांत्वन—२कर १:३, ४  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक दाखवून त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत कशी मिळवता येईल ते घरमालकाला सांगा. (शिकवणे  अभ्यास १५)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३८

  • “पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं”: (१५ मि.) चर्चा. “रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना” ही फिल्म कशी बनवण्यात आली  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ १२, प्रश्‍न ४-५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा