वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ११
  • पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • “परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • पटकथेपासून पडद्यापर्यंतचा प्रवास
    सावध राहा!—२००५
  • द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शनची ऐतिहासिक उजळणी
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्ही कोणते चित्रपट बघणार?
    सावध राहा!—२००५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ११

ख्रिस्ती जीवन

पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं

“रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना” या फिल्मचं पोस्टर.

सुरुवातीपासूनच यहोवाच्या लोकांनी मोठमोठी कामं केली आहेत. ही कामं ते स्वतःच्या क्षमतांमुळे नाही तर यहोवाच्या मदतीमुळे करू शकले आहेत. १९५४ मध्ये एक फिल्म बनवण्यात आली. तिचं नाव होतं रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना.  बेथेलमध्ये काम करणाऱ्‍या भाऊ-बहिणींनी ही फिल्म तयार केली. पण फिल्म बनवण्याबद्दल त्यांना काहीच अनुभव नव्हता. हे अवघड काम ते फक्‍त यहोवाच्या शक्‍तीमुळेच करू शकले. या भाऊबहिणींच्या अनुभवातून आपला भरवसा वाढतो, की आपण जर यहोवावर विसंबून राहिलो तर आपल्यावर सोपवलेलं कोणतंही काम किंवा नेमणूक आपण पूर्ण करू शकतो.—जख ४:६.

“रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना” ही फिल्म कशी बनवण्यात आली  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बांधवांनी जागतिक मुख्यालयावर फिल्म बनवण्याचा निर्णय का घेतला?

  • बेथेलमध्ये काम करणारे भाऊ-बहीण एका शरीरातल्या अवयवांसारखे आहेत, हे या फिल्ममधून कसं दाखवण्यात आलं?—१कर १२:१४-२०

  • बांधवांसमोर कोणत्या अडचणी आल्या आणि त्यांनी त्या कशा हाताळल्या?

  • या व्हिडिओतून आपल्याला यहोवाच्या पवित्र शक्‍तीबद्दल काय शिकायला मिळतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा