वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ८
  • यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • “तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे संबंध जोडू नका”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • “मी तुमच्यासोबत नक्की येईन”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • दोन शूर स्त्रिया
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ८
संदेष्टी दबोरा खजुराच्या झाडाखाली बसून बाराकला सांगत आहे की देवाच्या लोकांना मदत कर.

दबोरा बाराकला देवाच्या लोकांना मदत करायला सांगत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं

एक दुष्ट राजा इस्राएली लोकांवर भयंकर अत्याचार करतो (शास ४:३; ५:६-८; टेहळणी बुरूज १७.४ २९ ¶६)

यहोवा आपल्या लोकांना मदत करण्यासाठी दबोराचा वापर करतो (शास ४:४-७; ५:७; टेहळणी बुरूज१५-E ८/१ १३ ¶२; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)

यहोवाने सिसराला ठार मारण्यासाठी याएलचा वापर केला (शास ४:१६, १७, २१; टेहळणी बुरूज१५-E ८/१ १५ ¶२)

कोलाज: १. दबोरा खजुराच्या झाडाखाली बसून बाराकला सांगत आहे की देवाच्या लोकांना मदत कर. २. झोपलेल्या सिसराजवळ याएल हातात एक मोठा खिळा आणि हातोडा घेऊन उभी आहे.

यहोवाचा स्त्रियांबद्दल जो दृष्टिकोन आहे, त्याबद्दल या अहवालातून आपल्याला काय समजतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा