वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ५
  • १५-२१ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ५

१५-२१ नोव्हेंबर

यहोशवा २३-२४

  • गीत ४८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • यहो २४:२—अब्राहामचा पिता तेरह मूर्तिपूजा करायचा का? (टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) यहो २४:१९-३३ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे  अभ्यास २०)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ०१ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २७

  • कामाच्या ठिकाणी वाईट संगती टाळा: (७ मि.) चर्चा. यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—वाईट संगती  हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: वाईट संगती केल्यामुळे बहिणीवर कसा परिणाम झाला? तिने काय पाऊलं उचलली आणि तिला कसा फायदा झाला? या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात?

  • अनपेक्षित ठिकाणी मित्र मिळवा: (८ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: अखील वाईट संगतीत का पडला? त्याला चांगला मित्र कुठे आणि कसा मिळाला? या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ ११, प्रश्‍न १-२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा