वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ३
  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • “इतरांना देत राहा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • ‘काही रक्कम बाजूला काढून ठेवा’
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ३
कोलाज: १. एक भाऊ दानपेटीत दान टाकत आहे. २. JW बॉक्स. ३. एक भाऊ व्हिडिओ बनवण्याच्या सेटवर काम करतोय.

ख्रिस्ती जीवन

तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो

छळ आणि संकटं सोसत असतानाही थेस्सलनीकामधल्या ख्रिश्‍चनांनी आपल्या भाऊ-बहिणींना मदत करून प्रेम दाखवलं. (२थेस १:३, ४) यहोवाचे लोक आजही जगभरातल्या आपल्या भाऊ-बहिणींना अशाच प्रकारचं प्रेम दाखवतात. भाऊ-बहिणींनी दिलेल्या दानामुळेच, आज या कठीण काळात वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करणं शक्य झालं आहे. याबद्दल jw.org या वेबसाईटवर असलेल्या “दान किए गए पैसों का इस्तेमाल कैसे किया जाता है?” या लेखमालिकेत सांगण्यात आलं आहे. तुम्ही दाखवलेल्या या उदारतेबद्दल आम्ही मनापासून तुमची प्रशंसा करतो!

तुमच्या या मदतीसाठी ‘आम्ही नेहमी देवाचे आभार मानतो’  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

• आपल्या दानाचा वापर करून कोणकोणती कामं केली जातात?

• आर्थिक मदतीची गरज असलेल्या भाऊबहिणींना मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता आहे?—jw.org या वेबसाईटवर असलेला “बहुतायत से पूरी की गयी घटी” हा लेखसुद्धा पाहा

जास्त माहितीसाठी

यहोवाच्या साक्षीदारांच्या कामासाठी तुम्ही दान कसं देऊ शकता? JW Library  ॲपच्या मुख्य पानावर, खाली दिलेल्या “Donations” (दान) या लिंकवर क्लिक करा. अनेक देशांमध्ये दान देण्याचे पर्याय जाणून घेण्यासाठी “अकसर पूछे जानेवाले सवाल” हा टॅब देण्यात आला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा