वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १२
  • १३-१९ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १२

१३-१९ डिसेंबर

शास्ते ८-९

  • गीत २१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • शास ८:२७—गिदोनने जे एफोद बनवलं त्याची त्याने स्वतः उपासना केली का? (इन्साइट-१ ७५३ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) शास ८:२८–९:६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ९)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास २०)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ०२ मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • संघटनेची कामगिरी: (५ मि.) संघटनेची कामगिरी  हा डिसेंबर महिन्यासाठी असलेला व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ १३, प्रश्‍न १-२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा