वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १२
  • गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “हिंमत धर आणि जा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • खरी नम्रता आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १२

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी

नम्रता दाखवल्यामुळे गिदोनला वाद मिटवता आला आणि शांती टिकवून ठेवता आली (शास ८:१-३; टेहळणी बुरूज०० ८/१५ २५ ¶४)

गिदोन नम्र होता. म्हणून त्याने स्वतःचा नाही तर यहोवाचा गौरव केला (शास ८:२२, २३; टेहळणी बुरूज१७.०१ २० ¶१५)

पण गर्विष्ठपणामुळे अबीमलेखने स्वतःचं आणि इतरांचही नुकसान केलं (शास ९:१, २, ५, २२-२४; टेहळणी बुरूज०८ २/१५ ९ ¶९)

प्रचार करत असलेल्या एका जोडप्यावर घरमालक रागाने ओरडत आहे.

चिडलेल्या घरमालकासोबत बोलताना नम्रतेमुळे आपल्याला कशी मदत होते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा