वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १३
  • २०-२६ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १३

२०-२६ डिसेंबर

शास्ते १०-१२

  • गीत २९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • शास ११:१—इफ्ताहचा जन्म विवाहबाह्‍य संबंधातून झाला नव्हता, असं आपण का म्हणू शकतो? (इन्साइट-२ २६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) शास १०:१-१८ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ०२, मुद्दा ५ (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४

  • तरुणपणापासून यहोवाला समर्पित केलेलं जीवन:  (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आईवडिलांकडून आणि मंडळीतल्या भाऊबहिणींकडून आपल्याला जे शिक्षण मिळतं ते महत्त्वाचं का आहे? लहान वयातच समर्पण केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो? यहोवाच्या संघटनेत सेवा करण्यासाठी आपण नेहमी तयार का असलं पाहिजे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ १३, प्रश्‍न ३-४

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा