२२-२८ नोव्हेंबर
शास्ते १-३
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एहूदने दाखवलेल्या चातुर्याची आणि धैर्याची गोष्ट”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास २:१०-१२—या वचनांतून काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ १/१५ २४ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास ३:१२-३१ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा”: (१० मि.) चर्चा. ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—प्रार्थना’ हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा २ प्रस्तावना आणि मुद्दे १-३ (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—प्रचार करताना चांगलं वागा: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि शक्य असेल तर काही लहान मुलामुलींची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा: प्रचाराला जाण्याआधी आपण काय तयारी केली पाहिजे? चांगलं दिसण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रचार करताना आपण काय करू नये?
“प्रचाराची सभा चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी काही उपाय”: (१० मि.) ही चर्चा सेवापर्यवेक्षक हाताळतील. प्रचारकार्याच्या सभेला वेळेआधी येणं का गरजेचं आहे, हे श्रोत्यांना विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ११, प्रश्न ३-४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना