वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. ८
  • २९ नोव्हेंबर–५ डिसेंबर २०२१

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ नोव्हेंबर–५ डिसेंबर २०२१
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. ८

२९ नोव्हेंबर-५ डिसेंबर

शास्ते ४-५

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • शास ५:२०—बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? (टेहळणी बुरूज०५ १/१५ २५ ¶५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) शास ४:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र २, २०२१ ची एक प्रत द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक दया. (शिकवणे  अभ्यास ४)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०६-HI ३/१ २८-२९—विषय: “स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावं” याचा काय अर्थ होतो?—१कर १४:३४. (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “बहिणी यहोवाच्या सेवेत आणखी काय काय करू शकतात?”: (१५ मि.) चर्चा. ‘प्रभूमध्ये भरपूर कष्ट करणाऱ्‍या स्त्रिया’  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ १२, प्रश्‍न १-३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा