वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 नोव्हेंबर पृ. १३
  • इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांनी एक कठीण नवस पूर्ण केला!
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • विश्‍वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • इफ्ताहाचा नवस
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 नोव्हेंबर पृ. १३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस

इफ्ताहने मनात राग धरून ठेवला नाही (शास ११:५-९; टेहळणी बुरूज१६.०४ ७ ¶९)

यहोवा आपल्या लोकांशी कसा वागला हे इफ्ताहला माहीत होतं (शास ११:१२-१५; इन्साइट-२ २७ ¶२)

यहोवाच खरा देव आहे हे इफ्ताहने नेहमी लक्षात ठेवलं (शास ११:२३, २४, २७; इन्साइट-२ २७ ¶३)

कोलाज: १. एक भाऊ बायबल वाचत आहे. २. तोच भाऊ आपल्या पत्नीशी प्रेमाने बोलत आहे. ३. आजूबाजूचे लोक झेंड्याला सलामी देत असताना तोच भाऊ आणि त्याची पत्नी आदरपूर्वक स्थिर बसले आहेत.

यहोवासोबत माझं जवळचं नातं आहे, हे मी कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा