देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“हिंमत धर आणि जा”
यहोवाने गिदोनवर एक अवघड काम सोपवलं (शास ६:२-६, १४)
गिदोनला वाटलं की तो हे काम करू शकणार नाही (शास ६:१५; टेहळणी बुरूज०२ २/१५ ६-७)
यहोवाच्या मदतीने तो युद्ध जिंकू शकला (शास ७:१९-२२; टेहळणी बुरूज०५-HI ७/१५ १६ ¶३)
आपण पूर्ण शक्तीने यहोवाची उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे. आणि असं करताना आपण जर कमी पडलो, तर त्याची पवित्र शक्ती आपल्याला मदत करेल आणि आपल्याला यशस्वी बनवेल.—यश ४०:३०, ३१.