जून आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका जून २०२० चर्चेसाठी नमुने १-७ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४४-४५ योसेफ आपल्या भावांना माफ करतो ८-१४ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४६-४७ दुष्काळातून सुटका १५-२१ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४८-५० वृद्धांकडून बरंच काही शिकता येतं ख्रिस्ती जीवन अनुभवी भाऊबहिणींकडून तुम्ही काय शिकू शकता? २२-२८ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १-३ मला जे व्हायचं आहे, ते मी होईन २९ जून–५ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ४-५ तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन ख्रिस्ती जीवन चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा? ख्रिस्ती जीवन तुम्हीपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करू शकता!