वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. ६
  • मला जे व्हायचं आहे, ते मी होईन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला जे व्हायचं आहे, ते मी होईन
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला त्याच्या नावाने ओळखण्यात काय सामावलेले आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तरुण भावांनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
  • ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. ६
जळणाऱ्‍या झुडपासमोर चेहरा झाकून जमिनीवर बसलेला मोशे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १-३

मला जे व्हायचं आहे, ते मी होईन

३:१३, १४

यहोवाने मोशेला स्वतःबद्दल एक रोमांचक गोष्ट सांगितली. ती म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याला जे व्हायचं आहे, ते तो होतो. तेही आपल्या नैतिक स्तरांशी कोणतीही तडजोड न करता. मानवी पालकांप्रमाणेच यहोवासुद्धा आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी कोणतीही भूमिका घ्यायला तयार असतो.

माझ्या आयुष्यात यहोवाने कोणकोणत्या भूमिका पार पाडल्या आहेत?

कोलाज: आपल्या कुटुंबाची वेगवेगळ्या मार्गांनी काळजी घेणारा पिता. १. आपल्या मुलाला झोपवण्याआधी तो त्याच्याशी बोलतो. २. आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत दैनिक वचनावर तो चर्चा करतो. ३. तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवतो.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा