वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. ७
  • २९ जून–५ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ जून–५ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. ७

२९ जून–५ जुलै

निर्गम ४-५

  • गीत २३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन”: (१० मि.)

    • निर्ग ४:१०, १३—आपल्याला सोपवलेली जबाबदारी पूर्ण करायची क्षमता आपल्यात नाही असं मोशेला वाटलं (टेहळणी बुरूज१० १०/१५ पृ. १४)

    • निर्ग ४:११, १२—यहोवाने मोशेला मदतीची हमी दिली (टेहळणी बुरूज१४ ४/१५ पृ. ९ परि. ५-६)

    • निर्ग ४:१४, १५—यहोवाने मोशेला मदत करण्यासाठी अहरोनला पाठवलं (टेहळणी बुरूज१० १०/१५ पृ. १४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग ४:२४-२६—सिप्पोराने यहोवाला “रक्‍ताने मिळवलेला माझा नवरा” असं का म्हटलं असावं? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २८ परि. ४)

    • निर्ग ५:२—फारो कोणत्या अर्थाने यहोवाला ओळखत नव्हता? (इन्साइट-२ पृ. १२ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ४:१-१७ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि मग घरमालकाला सभेला यायचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि घरमालकाला अभ्यासासाठी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ९ परि. १५-१६ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १७

  • “चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा?”: (५ मि.) चर्चा.

  • “तुम्हीपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करू शकता!”: (१० मि.) चर्चा. धैर्यवान . . . प्रचारक  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ५०-५२ आणि भाग ९ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा