वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. २
  • १-७ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. २

१-७ जून

उत्पत्ति ४४-४५

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “योसेफ आपल्या भावांना माफ करतो”: (१० मि.)

    • उत्प ४४:१, २—योसेफ आपल्या भावांची परीक्षा घेतो (टेहळणी बुरूज१५ ७/१ पृ. १४-१५)

    • उत्प ४४:३३, ३४—यहुदा बन्यामीनसाठी विनंती करतो

    • उत्प ४५:४, ५—उदारपणे माफ करण्याच्या बाबतीत योसेफ यहोवाचं अनुकरण करतो

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ४४:१३—जेव्हा एक व्यक्‍ती स्वतःचे कपडे फाडायची तेव्हा ते कशाला सूचित करत होतं? (इन्साइट-२ पृ. ८१३)

    • उत्प ४५:५-८—अन्याय सहन करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? (टेहळणी बुरूज०४ ८/१५ पृ. १५ परि. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४५:१-१५ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती  हा व्हिडिओ दाखवा आणि शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १८ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०६-HI २/१ पृ. ३१—विषय: उत्पत्ति ४४:५, १५ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे योसेफ खास चांदीचा प्याला शकून पाहण्यासाठी वापरायचा का? (शिकवणे  अभ्यास १८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • संघटनेची कामगिरी: (५ मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ३८-४० आणि भाग ७ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा