वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. ३
  • ८-१४ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. ३

८-१४ जून

उत्पत्ति ४६-४७

  • गीत २० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “दुष्काळातून सुटका”: (१० मि.)

    • उत्प ४७:१३—इजिप्त आणि कनान देश भयंकर दुष्काळामुळे ओसाड पडतात (टेहळणी बुरूज८८ ८/१ पृ. ७ परि. २)

    • उत्प ४७:१६, १९, २०—लोकांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी योसेफ योजना करतो

    • उत्प ४७:२३-२५—दुष्काळग्रस्त लोकांना अन्‍न पुरवण्यासाठी योसेफने दाखवलेल्या उदारतेवरून, आज भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाची आठवण होते (राज किताब अध्या. २२ परि. ११-१२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ४६:४—“योसेफ आपल्या हाताने” याकोबचे डोळे झाकेल, या शब्दांचा काय अर्थ होतो? (इन्साइट-१ पृ. २२० परि. १)

    • उत्प ४६:२६, २७—याकोबच्या घराण्यातले किती लोक इजिप्तमध्ये गेले? (अभ्यासासाठी माहिती-प्रेका ७:१४, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४७:१-१७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: प्रचारकाने प्रश्‍नांचा कशा प्रकारे कुशलतेने वापर केला? वचन कसं लागू होतं, हे त्याने कशा प्रकारे स्पष्ट केलं?

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलमधून शिकायला मिळतं  हे पुस्तक द्या आणि अध्याय ९ मधून बायबल अभ्यास सुरू करत असल्याचं दाखवा. (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • यहोवा आठवण करून देत असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या: (१५ मि.) यहोवा आठवण करून देत असलेल्या गोष्टींना मौल्यवान समजा  हा व्हिडिओ दाखवा. आज उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाकडे आणि देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याचं सर्वांना उत्तेजन द्या.—यश २५:६; ५५:१; ६५:१३; मत्त २४:४५.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ४१-४३

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा