वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. ७
  • तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मोशेसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • “जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. ७
मोशे आणि अहरोन, फारो व त्याच्या राजदरबाराच्या सदस्यांसमोर उभे आहेत.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ४-५

तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन

४:१०-१५

यहोवाच्या मदतीमुळेच मोशे आपल्या भीतीवर मात करू शकला. यहोवा मोशेला जे बोलला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

  • आपण आपल्या कमतरतांवर जास्त लक्ष द्यायचं टाळलं पाहिजे

  • आपल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी, जे काही गरजेचं आहे ते यहोवा आपल्याला नक्की देईल असा भरवसा आपण बाळगू शकतो

  • देवावर असलेला भरवसाच माणसाच्या भीतीवर मात करण्याचा एकमेव उपाय आहे

एक भाऊ न्यायाधीशांसमोर आपल्या विश्‍वासासाठी ठाम भूमिका घेतो.

प्रचारकार्यात येणाऱ्‍या समस्यांवर मात करण्यासाठी यहोवाने मला कशी मदत केली आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा