वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जून पृ. ३
  • दुष्काळातून सुटका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुष्काळातून सुटका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जून पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४६-४७

दुष्काळातून सुटका

४७:१३, १६, १९, २०, २३-२५

योसेफ इजिप्तमध्ये धान्य पुरवणारा अधिकारी म्हणून कार्य करत आहे. माणसं त्याच्याकडे धान्याची पोती आणत आहेत.

आज जगात सगळीकडे आध्यात्मिक दुष्काळ पडला आहे. (आम ८:११) तरी, यहोवा आज येशूच्याद्वारे मोठ्या प्रमाणात पौष्टिक असं आध्यात्मिक अन्‍न आपल्याला पुरवत आहे.

  • बायबल आधारित साहित्य

  • मंडळीच्या सभा

  • अधिवेशनं आणि संमेलनं

  • वेगवेगळे ऑडिओ रेकॉर्डिंग

  • वेगवेगळे व्हिडिओ

  • JW.ORG

  • JW ब्रॉडकास्टिंग

यहोवाकडून असलेल्या या आध्यात्मिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी मी कोणते त्याग करत आहे?

एक भाऊ ‘टेहळणी बुरूज’ अभ्यास संचालित करत आहे. काही भाऊबहिणींनी उत्तर देण्यासाठी हात वर केले आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा