फेब्रुवारी ८ पृष्ठ दोन आज धार्मिक असहिष्णुता धार्मिक स्वातंत्र्य—आशीर्वाद की शाप? स्वातंत्र्यांचे संरक्षण—कसे? जबाबदाऱ्यांविना हक्क? सिंह—आफ्रिकेतील जंगलाचा राजा सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी दूर राहूनही प्रणयाराधन करणं कसं शक्य आहे? देवाचा पवित्र आत्मा काय आहे? जगावरील दृष्टिक्षेप आमच्या वाचकांचे मनोगत युएनच्या युवा कल्याण योजना—कितपत यशस्वी? तुम्ही देवाला प्रसन्न करू इच्छिता का?