पृष्ठ दोन
तुमचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आहे का? ३-१३
अलीकडील वर्षांमध्ये बऱ्याच राष्ट्रांनी ‘पंथांविरुद्ध’ कारवाई केली आहे. पण पंथ आहेत तरी काय? उपासनेच्या स्वातंत्र्याविषयी काय? ते फक्त “प्रमुख” धर्मांनाच मिळते का?
सिंह—आफ्रिकेतील जंगलाचा राजा १४
या रुबाबदार प्राण्यांना गोष्टींमध्ये रौद्र रूपात चित्रित केले आहे—त्यातल्या काही गोष्टी काल्पनिक आहेत तर काही सत्य. सिंहांचा स्वभाव कसा असतो?
सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी १८
१९४० आणि १९५० च्या दशकात बर्ट आणि मार्गारेट यांनी सात मुलांचं संगोपन केलं. बायबल तत्त्वांनुरूप चालणं नेहमीच सोपं नव्हतं. पण त्यांची कथा प्रोत्साहन देणारी आहे.