जुलै आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका, जुलै २०२० चर्चेसाठी नमुने ६-१२ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ६-७ “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील” १३-१९ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ८-९ गर्विष्ठ फारोने नकळत देवाचा उद्देश पूर्ण करायला मदत केली ख्रिस्ती जीवन नम्र राहा—बढाई मारण्याचं टाळा ख्रिस्ती जीवन लोक तुमची स्तुती करतात तेव्हा नम्र राहा २०-२६ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १०-११ मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं ख्रिस्ती जीवन सृष्टीतून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो? २७ जुलै-२ ऑगस्ट देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १२ वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व ख्रिस्ती जीवन यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करतो