वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ६
  • वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • दहावी पीडा
    बायबलमधून शिकू या!
  • “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • वल्हांडण सण आणि स्मारकविधी यांतल्या समानता व भिन्‍नता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ६
एक इस्राएली कुटुंब इजिप्तमधून बाहेर निघण्याआधी उभं राहून वल्हांडणाचं जेवण करत आहे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १२

वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व

१२:५-७, १२, १३, २४-२७

दहाव्या पीडेपासून वाचण्यासाठी इस्राएली लोकांना यहोवाने दिलेल्या सूचना पाळणं महत्त्वाचं होतं. (निर्ग १२:२८) निसान १४ च्या रात्री प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरात एकत्र यायचं होतं. त्यांनी कोणताही दोष नसलेलं, एक वर्षाचं मेंढरू किंवा बकरीचं पिल्लू कापायचं होतं. त्याचं रक्‍त त्यांनी आपल्या दाराच्या डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला शिंपडायचं होतं. मग तो संपूर्ण प्राणी भाजून त्याचं मांस घाईघाईने खायचं होतं. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर पडायचं नव्हतं.—निर्ग १२:९-११, २२.

आज्ञा पाळल्यामुळे आज कोणकोणत्या मार्गांनी आपलं संरक्षण होतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा