ख्रिस्ती जीवन
लोक तुमची स्तुती करतात तेव्हा नम्र राहा
कधीकधी लोक आपली स्तुती करतात, किंवा आपल्याला शाबासकी देतात. ते कोणताही चुकीचा हेतू न बाळगता, प्रामाणिकपणे बोलत असतील तर त्यांच्या स्तुतीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं. (नीत १५:२३; ३१:१०, २८) पण या स्तुतीमुळे आपल्या मनात इतरांपेक्षा वरचढ असण्याची भावना किंवा गर्व निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.
येशूप्रमाणे एकनिष्ठ रहा—आपली स्तुती होत असताना हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
लोक कदाचित कोणत्या गोष्टींसाठी आपली स्तुती करतील?
भाऊबहिणींनी कशा प्रकारे सरगेईची स्तुती केली?
त्याची स्तुती करताना त्यांचं काय चुकलं?
सरगेईने नम्रपणे दिलेल्या उत्तरावरून तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात?