वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ८
  • नम्र राहा—बढाई मारण्याचं टाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नम्र राहा—बढाई मारण्याचं टाळा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहून त्याच्या देवासाठी लढला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • पूर्ण मनाने यहोवाचं ऐका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • बारा गुप्तहेर
    बायबलमधून शिकू या!
  • तुम्ही खरी नम्रता कशी दाखवू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ८

ख्रिस्ती जीवन

नम्र राहा—बढाई मारण्याचं टाळा

बढाई मारणं आणि स्वतःची स्तुती करणं ही गर्विष्ठपणाची लक्षणं आहेत आणि यामुळे ऐकणाऱ्‍यांच्या मनात कमीपणाची भावना येऊ शकते. म्हणूनच बायबलमध्ये असं सांगितलं आहे: “स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.”—नीत २७:२.

यहोवाचे मित्र बना—नम्र राहा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सहसा लोक कोणत्या गोष्टींबद्दल बढाई मारतात?

  • केतन आपल्या मित्रासमोर कशाबद्दल बढाई मारत होता?

  • केतनच्या वडिलांनी त्याला कशा प्रकारे समजावून सांगितलं?

  • १ पेत्र ५:५ हे वचन आपल्याला नम्र राहण्यासाठी कशी मदत करू शकतं?

केतन एका मोठ्या ट्रॉफीवर उभा राहून खाली उभ्या असलेल्या आपल्या मित्रासमोर बढाई मारत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा