वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ५
  • सृष्टीतून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सृष्टीतून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • धैर्य दाखवणं शक्य आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • खंबीर व धैर्यवान व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ५
एक वडील आपल्या मुलासोबत तलावाच्या काठावर उभे राहून दूरची डोंगरं पाहत आहेत.

ख्रिस्ती जीवन

सृष्टीतून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो?

बायबलमधल्या स्त्रीपुरुषांच्या उदाहरणावरून यहोवा आपल्याला त्याच्यासारखे गुण दाखवायला शिकवतो. पण सृष्टीतूनही आपल्याला बऱ्‍याच महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. (ईयो १२:७, ८) तर मग सिंह, घोडा, मुंगूस, हमिंगबर्ड आणि हत्ती यांच्याकडून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो?

सृष्टीतून धैर्याबद्दल शीका  हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सिंहिण आपल्या छाव्यांसोबत तळ्यातलं पाणी पीत आहे.

    सिंहिणी कशा प्रकारे धैर्याने आपल्या पिल्लांचं रक्षण करतात?

  • घोडे मोकळ्या मैदानात धावत आहेत.

    घोड्यांना युद्धात धैर्यवान व्हायला कसं शिकवलं जातं?

  • मुंगूस एका नागाचा सामना करताना.

    मुंगूस विषारी सापांना का घाबरत नाहीत?

  • एक हमिंगबर्ड आपल्या क्षेत्रात आलेल्या दुसऱ्‍या हमिंगबर्डला हुसकावून लावत आहे.

    चिमुकले हमिंगबर्ड धैर्य कसं दाखवतात?

  • हत्तींचा एक कळप सोबत प्रवास करत आहे.

    हत्ती आपल्या कळपातल्या इतर हत्तींचं धैर्याने रक्षण कसं करतात?

  • या प्राण्यांकडून तुम्हाला धैर्याबद्दल काय शिकायला मिळालं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा