६-१२ जुलै
निर्गम ६-७
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”: (१० मि.)
निर्ग ६:१—मोशे यहोवाच्या शक्तिशाली हाताचा पराक्रम पाहील
निर्ग ६:६, ७—इस्राएली लोकांची सुटका होईल (इन्साइट-२ पृ. ४३६ परि. ३)
निर्ग ७:४, ५—यहोवा कोण आहे हे फारोला आणि इजिप्तच्या लोकांना कळून येईल (इन्साइट-२ पृ. ४३६ परि. १-२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ६:३—यहोवाने कोणत्या अर्थाने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना आपल्या नावाने ओळख दिली नव्हती? (इन्साइट-१ पृ. ७८ परि. ४)
निर्ग ७:१—मोशे कोणत्या अर्थाने फारोसाठी देवासारखा होता आणि अहरोन कशा प्रकारे मोशेचा “संदेष्टा” झाला? (इन्साइट-२ पृ. ४३५ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ६:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १९ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ९ परि. ६-७—विषय: यहोवाला दररोज धन्यवाद द्या. (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ५३-५५
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३५ आणि प्रार्थना