१३-१९ जुलै
निर्गम ८-९
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गर्विष्ठ फारोने नकळत देवाचा उद्देश पूर्ण करायला मदत केली”: (१० मि.)
निर्ग ८:१५—फारोने आपलं मन कठोर केलं आणि मोशे व अहरोन यांचं ऐकायला नकार दिला (इन्साइट-२ पृ. १०४०-१०४१)
निर्ग ८:१८, १९—फारोच्या ज्योतिष्यांनी हार मानली पण तरीही फारो अडून राहिला
निर्ग ९:१५-१७—यहोवाने फारोचा लगेच नाश न करण्याद्वारे आपल्या नावाचा गौरव केला (इन्साइट-२ पृ. ११८१ परि. ३-५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ८:२१—गोमाश्या कोणत्या कीटकांना म्हटलं आहे? (इन्साइट-१ पृ. ८७८)
निर्ग ८:२५-२७—इस्राएली लोकांची बलिदानं ‘इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीने किळसवाणी’ असतील असं मोशेने का म्हटलं? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २५ परि. ९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ८:१-१९ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग हे प्रश्न विचारा: बहिणीने घरमालकाच्या आक्षेपाला कसं हाताळलं? बहिणीला शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन कसं देता आलं असतं?
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. अभ्यासासाठी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
“नम्र राहा—बढाई मारण्याचं टाळा”: (७ मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—नम्र राहा हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर, मंडळीत लहान मुलं असतील तर आधीच निवडलेल्या काही मुलांना स्टेजवर बोलवा आणि त्यांना व्हिडिओबद्दल दिलेले प्रश्न विचारा.
“लोक तुमची स्तुती करतात तेव्हा नम्र राहा”: (८ मि.) चर्चा. येशूप्रमाणे एकनिष्ठ रहा—आपली स्तुती होत असताना हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ५६-५८ आणि भाग १० ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३१ आणि प्रार्थना