२०-२६ जुलै
निर्गम १०-११
गीत ४५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं”: (१० मि.)
निर्ग १०:३-६—मोशे आणि अहरोन अगदी धैर्याने फारोसमोर आठव्या पीडेची घोषणा करतात (टेहळणी बुरूज०९ ७/१५ पृ. २० परि. ६)
निर्ग १०:२४-२६—फारोने दबाव आणला तरीही मोशे आणि अहरोन यांनी यहोवाच्या आज्ञेशी तडजोड केली नाही
निर्ग १०:२८; ११:४-८—मोशे आणि अहरोन यांनी निर्भयपणे दहाव्या पीडेची घोषणा केली (इन्साइट-२ पृ. ४३६ परि. ४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग १०:१, २—या वचनांतून आईवडील काय शिकू शकतात? (टेहळणी बुरूज९५ ९/१ पृ. ११ परि. ११)
निर्ग ११:७—इस्राएली लोकांवर “कुत्रा देखील भुंकणार नाही” असं यहोवाने का म्हटलं? (इन्साइट-१ पृ. ७८३ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १०:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्न विचारा: बहिणीने घरमालकाशी ज्या प्रकारे तर्क केला त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं? बहिणीला शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन कसं देता आलं असतं?
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास ८)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
“सृष्टीतून आपण धैर्याबद्दल काय शिकू शकतो?”: (१५ मि.) चर्चा. सृष्टीतून धैर्याबद्दल शीका हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ५९-६१
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २९ आणि प्रार्थना