वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ६
  • २७ जुलै-२ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ जुलै-२ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ६

२७ जुलै–२ ऑगस्ट

निर्गम १२

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व”: (१० मि.)

    • निर्ग १२:५-७—वल्हांडणाचं मेंढरू कोणाला सूचित करतं? (टेहळणी बुरूज०७ १/१ पृ. २२ परि. ४)

    • निर्ग १२:१२, १३—दाराच्या चौकटींवर लावलेल्या रक्‍ताचं महत्त्व (इन्साइट-२ पृ. ५८३ परि. ६)

    • निर्ग १२:२४-२७—वल्हांडणातून शिकण्यासारखा एक व्यावहारिक धडा (टेहळणी बुरूज१३ १२/१५ पृ. २० परि. १३-१४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग १२:१२—इजिप्तच्या लोकांवर आलेल्या पीडांद्वारे, खासकरून दहाव्या पीडेद्वारे कशा प्रकारे त्यांच्या खोट्या दैवतांवर न्यायदंड आणण्यात आला? (इन्साइट-२ पृ. ५८२ परि. २)

    • निर्ग १२:१४-१६—इतर पवित्र मेळाव्यांप्रमाणेच बेखमीर भाकरींच्या सणाचं कोणतं खास वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे इस्राएली लोकांना कसा फायदा झाला? (इन्साइट-१ पृ. ५०४ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १२:१-२० (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग ज्या विषयावर चर्चा केली आहे त्याबद्दल अलीकडचं एखादं मासिक द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १ परि. २१-२२ (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३३

  • “यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करतो”: (१५ मि.) चर्चा. वॉरविक संग्रहालयांना भेट: “यहोवाच्या नावासाठी निवडलेले लोक”  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ६२-६४

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा