डिसेंबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका डिसेंबर २०२० चर्चेसाठी नमुने ७-१३ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १०-११ कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे ख्रिस्ती जीवन यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला साथ देऊन आपण प्रेम दाखवतो १४-२० डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १२-१३ कुष्ठरोगासाठी दिलेल्या नियमांतून आपण काय शिकू शकतो? २१-२७ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १४-१५ यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे ख्रिस्ती जीवन नियतकालिकं देत राहा २८ डिसेंबर, २०२०–३ जानेवारी, २०२१ देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १६-१७ प्रायश्चित्ताच्या दिवसापासून आपण काय शिकू शकतो? ख्रिस्ती जीवन सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याची तुमची इच्छा आहे का?