वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. २
  • ७-१३ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. २

७-१३ डिसेंबर

लेवीय १०-११

  • गीत २७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे”: (१० मि.)

    • लेवी १०:१, २—नादाब आणि अबीहू यांनी नियमाविरूद्ध जाऊन यहोवासमोर अग्नी नेल्यामुळे त्याने त्यांचा नाश केला (इन्साइट-१ पृ. ११७४)

    • लेवी १०:४, ५—त्यांच्या प्रेतांना छावणीबाहेर नेण्यात आलं

    • लेवी १०:६, ७—यहोवाने अहरोन आणि त्याच्या इतर मुलांना सांगितलं की त्यांनी शोक करू नये (टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. ३१-३२ परि. १६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी १०:८-११—आपण या वचनांतून काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. १७ परि. १८)

    • लेवी ११:८—ख्रिश्‍चनांनी मोशेच्या नियमशास्त्रात मनाई केलेल्या प्राण्यांचं मांस खाणं टाळलं पाहिजे का? (इन्साइट-१ पृ. १११ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १०:१-१५ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्‍न श्रोत्यांना विचारा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला प्रचारकाने कशा प्रकारे हाताळलं? स्तोत्र १:१, २ या वचनावर तुम्ही एखाद्याशी कसा तर्क कराल?

  • पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेची आमंत्रणपत्रिका द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्यसभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास २०)

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज११ २/१५ पृ. १२—विषय:  एलाजार आणि इथामार यांच्यावर असलेला मोशेचा राग कसा शांत झाला? (शिकवणे  अभ्यास १२)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ७

  • “यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला साथ देऊन आपण प्रेम दाखवतो”: (१५ मि.) चर्चा. पूर्ण मनाने यहोवाला एकनिष्ठ राहा  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब  भाग ४

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा