वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. ४
  • कुष्ठरोगासाठी दिलेल्या नियमांतून आपण काय शिकू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुष्ठरोगासाठी दिलेल्या नियमांतून आपण काय शिकू शकतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • कुष्ठरोगी या नात्याने—आनंदी आणि आध्यात्मिकरीत्या आशीर्वादित जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्हाला हे माहीत होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • एका कुष्ठरोग्याला दाखविलेला दयाळूपणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १२-१३

कुष्ठरोगासाठी दिलेल्या नियमांतून आपण काय शिकू शकतो?

१३:४, ५, ४५, ४६, ५२, ५७

यहोवाने इस्राएली लोकांना कुष्ठरोगाबद्दल दिलेल्या नियमांमागे काही तत्त्वं होती. यहोवासोबत असलेलं आपलं नातं सुरक्षित ठेवण्याबाबतीत आपण त्या तत्त्वांमधून काय शिकू शकतो?

  • कुष्ठरोग झाला आहे की नाही हे लगेचच कसं ओळखायचं, याबद्दल यहोवाने याजकांना शिकवलं होतं. आजसुद्धा खिस्ती वडील अशा भाऊबहिणींची मदत करायला लगेचच पुढे येतात ज्यांचं यहोवासोबतचं नातं कमजोर झालं आहे.—याक ५:१४, १५

  • कुष्ठरोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून इस्राएली लोकांनी कुष्ठरोग झालेली प्रत्येक वस्तू जाळायची होती. तसंच खिश्‍चनांनीसुद्धा अशी प्रत्येक गोष्ट करणं सोडून दिलं पाहिजे ज्यामुळे त्यांच्या हातून पाप होऊ शकतं. मग ती गोष्ट त्यांना कितीही महत्त्वाची असली तरीही. (मत्त १८:८, ९) आपल्या सवयी, आपले मित्र-मैत्रिणी आणि आपण ज्या प्रकारचं मनोरंजन करतो या गोष्टीही त्यात येऊ शकतात

एक स्त्री अतिप्रमाणात दारू पिण्याच्या तिच्या जुन्या जीवनशैलीला नाकारत आहे.

एका ख्रिस्ती व्यक्‍तीला यहोवाची मदत स्वीकारायची मनापासून इच्छा आहे हे ती कसं दाखवू शकते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा