वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. ६
  • २८ डिसेंबर, २०२०–३ जानेवारी, २०२१

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ डिसेंबर, २०२०–३ जानेवारी, २०२१
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. ६

२८ डिसेंबर, २०२०–३ जानेवारी, २०२१

लेवीय १६-१७

  • गीत ६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “प्रायश्‍चित्ताच्या दिवसापासून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)

    • लेवी १६:१२—महायाजक लाक्षणिक अर्थाने यहोवासमोर उभा राहायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ४)

    • लेवी १६:१३—महायाजक यहोवासमोर धूप जाळायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ५)

    • लेवी १६:१४, १५—याजकांच्या आणि लोकांच्या पापांचं प्रायश्‍चित्त व्हावं म्हणून महायाजक बलिदान अपर्ण करायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी १६:१०—अजाजेलसाठी असलेला बकरा कशा प्रकारे येशूच्या बलिदानाला सूचित करत होता? (टेहळणी बुरूज०९ ८/१५ पृ. ६-७ परि. १७)

    • लेवी १७:१०, ११—आपण रक्‍त संक्रमण का स्वीकारत नाही? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. १० परि. १०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १६:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला अभ्यासासाठी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी  पाठ १ परि. १-२ (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • “सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याची तुमची इच्छा आहे का?”: (१५ मि.) चर्चा. मिशनरी—कापणीचं काम करणारे कामकरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब  भाग ७

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा