वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. २
  • कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • बहिष्कृत व्यक्‍तीशी कसे वागावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • एखाद्या नातेवाईकाला बहिष्कृत केले जाते तेव्हा ख्रिस्ती एकनिष्ठा दाखवा
    आमची राज्य सेवा—२००२
  • आपली जवळची व्यक्‍ती यहोवाला सोडून जाते तेव्हा . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. २
महायाजक अहरोन उपासना मंडपाच्या अंगणात उभा आहे. अहरोनचे भाऊ नादाब आणि अबीहूच्या प्रेतांना छावणीच्या बाहेर घेऊन जात आहेत.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १०-११

कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे

१०:१, २, ४-७

नादाब आणि अबीहू धूप जाळण्याच्या पात्रात जळत असलेलं सुगंधी धूप नेत आहेत.

आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीला जेव्हा मंडळीतून बहिष्कृत केलं जातं, तेव्हा यहोवाबद्दल असलेल्या आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होऊ शकते. बहिष्कृत झालेल्या व्यक्‍तीसोबत कसं वागायचं याबद्दल यहोवाने अहरोनला सूचना दिल्या होत्या. या सूचनांवरून आपल्याला स्पष्टपणे कळतं की आपण बहिष्कृत झालेल्या नातेवाइकासोबत कुठलाही संबंध ठेवू नये. अविश्‍वासू असलेल्या आपल्या कुटुंबातल्या सदस्यापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे.

बहिष्कृत झालेल्या व्यक्‍तीबद्दल यहोवाने दिलेल्या सूचना पाळल्यामुळे, आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?—१कर ५:११; २यो १०, ११

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा