२१-२७ डिसेंबर
लेवीय १४-१५
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे”: (१० मि.)
लेवी १५:१३-१५— पुरुषांनी स्वतःला शुद्ध करायचं होतं (इन्साइट-१ पृ. २६३)
लेवी १५:२८-३०—स्त्रियांनी स्वतःला शुद्ध करायचं होतं (इन्साइट-२ पृ. ३७२ परि. २)
लेवी १५:३१—यहोवा त्याच्या लोकांकडून शुद्ध उपासनेची अपेक्षा करतो (इन्साइट-१ पृ. ११३३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी १४:१४, १७, २५, २८—शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाला ज्या प्रकारे शुद्ध केलं जायचं त्यावरून आपण काय शिकू शकतो? (इन्साइट-१ पृ. ६६५ परि. ५; टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. ९-१० परि. ७)
लेवी १४:४३-४५—घातक कुष्ठरोग झालेल्या घराबद्दल यहोवाने जे नियम दिले होते त्यावरून इस्राएली लोकांना काय शिकायला मिळालं? (सावध राहा! ४/०६ पृ. १३ वरची चौकट पाहा.)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १४:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालक ज्या विषयावर बोलत आहे त्याबद्दल असलेलं मासिक त्याला द्या. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ११ परि. ६-७ (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“नियतकालिकं देत राहा”: (१० मि.) चर्चा.
संघटनेची कामगिरी: (५ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग ६
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत १ आणि प्रार्थना