ऑक्टोबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका, ऑक्टोबर २०२० चर्चेसाठी नमुने ५-११ ऑक्टोबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३१-३२ मूर्तिपूजेपासून दूर पळा ख्रिस्ती जीवन यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा १२-१८ ऑक्टोबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३३-३४ यहोवाचे आकर्षक गुण ख्रिस्ती जीवन तरूणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का? १९-२५ ऑक्टोबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३५-३६ यहोवाचं काम करण्यासाठी समर्थ २६ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३७-३८ निवासमंडपातल्या वेदी आणि खऱ्या उपासनेत त्यांची भूमिका ख्रिस्ती जीवन देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहीम