वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. ४
  • १२-१८ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. ४

१२-१८ ऑक्टोबर

निर्गम ३३-३४

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाचे आकर्षक गुण”: (१० मि.)

    • निर्ग ३४:५— देवाचं नाव जाणून घेणं म्हणजे त्याचा उद्देश, त्याची कार्य आणि त्याच्या गुणांबद्दल माहीत असणं (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. २४-२५ परि. ३)

    • निर्ग ३४:६—यहोवाचे गुण आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करतात (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. २८ परि. ३-५)

    • निर्ग ३४:७—पश्‍चात्ताप दाखवणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करतो (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. २८ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग ३३:११, २०—देव मोशेशी “समोरासमोर” कसा बोलला? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २७ परि. ५)

    • निर्ग ३४:२३, २४—इस्राएली पुरुषांना वर्षातून तीनदा, सणांना हजर राहण्याकरता विश्‍वासाची गरज का होती? (टेहळणी बुरूज९८ ९/१ पृ. २० परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३३:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग श्रोत्यांना विचारा: वचन कसं लागू होतं हे नीताने कशा प्रकारे स्पष्ट केलं? तिने घरमालकाला तर्क करायला कशी मदत केली?

  • पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १६)

  • पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग बायबलमधून शिकायला मिळतं  हे पुस्तक द्या आणि अध्याय २ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • “तरुणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का?”: (१५ मि.) चर्चा. तरुणांनो—“परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा”  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ ९५-९७

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा