बसालेल आणि अहलियाब निवासमंडपासाठी वस्तू बनवत आहेत
चर्चेसाठी नमुने
●○ पहिली भेट
प्रश्न: बायबलचा सल्ला आजच्या काळात उपयोगी आहे का?
वचन: २ती ३:१६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलमधली माहिती विज्ञानानुसार बरोबर आहे का?
○● पुनर्भेट
प्रश्न: बायबलमधली माहिती विज्ञानानुसार बरोबर आहे का?
वचन: ईयो २६:७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलचा सल्ला व्यावहारिक आहे का?