वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. ६
  • यहोवाचं काम करण्यासाठी समर्थ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचं काम करण्यासाठी समर्थ
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुमची मेहनत कोणालाही दिसून येत नाही, तेव्हा काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • प्राचीन काळातील विश्‍वासू जन देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. ६
बसालेल आणि अहलियाब निवासमंडपासाठी सोन्याच्या वस्तू बनवताना. एक जण करूबाच्या पंखावर कोरीवकाम करत आहे आणि एक जण सोन्याचा पतरा ठोकत आहे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३५-३६

यहोवाचं काम करण्यासाठी समर्थ

३५:२५, २६, ३०-३५; ३६:१, २

बसालेल आणि अहलियाब यांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने निवासमंडपाचं काम पूर्ण करण्यासाठी मदत केली. यहोवा आजही त्याच्या सेवकांना त्याचा शक्‍तिशाली पवित्र आत्मा देऊन मदत करतो. त्याचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?

  • यहोवाच्या सेवेत आपलं कौशल्य वाढावं यासाठी आपण त्याच्या पवित्र आत्म्याची मदत मागू शकतो

  • आपण नियमितपणे बायबलचा सखोल अभ्यास करू शकतो

  • आपल्याला मिळालेली प्रत्येक नेमणूक आपण मन लावून पूर्ण करू शकतो

कोलाज: यहोवाचे साक्षीदार वेगवेगळ्या नेमणुकी हाताळताना. १. बांधकाम प्रकल्पात बहिणी मदत करताना. २. एक बांधव टेहळणी बुरूज अभ्यास घेण्याची तयारी करताना. ३. एक भाऊ दुकानदाराला प्रचार करत आहे तर सोबतचा प्रचारक आजूबाजुला लक्ष ठेवत आहे. ४. एक जोडपं सुर्वातिकांसाठी असलेल्या प्रशालेत भाग घेत आहे.

यहोवा आपल्याला कोणकोणत्या नेमणुकी पूर्ण करायला समर्थ करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा