वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. ७
  • २६ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. ७

२६ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर

निर्गम ३७-३८

  • गीत १३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “निवासमंडपातल्या वेदी आणि खऱ्‍या उपासनेत त्यांची भूमिका”: (१० मि.)

    • निर्ग ३७:२५—धूप वेदी पवित्र स्थानात होती (टेहळणी बुरूज०३ २/१५ पृ. २८-२९ परि. ५)

    • निर्ग ३७:२९—सुगंधी धूप अगदी काळजीपूर्वक बनवला जायचा (इन्साइट-१ पृ. ११९५)

    • निर्ग ३८:१—होमबलीची वेदी निवासमंडपाच्या अंगणात होती (निर्ग ४०:६,२९; इन्साइट-१ पृ. ८२ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग ३७:१, १०, २५—निवासमंडप बनवण्यासाठी बाभळीचं लाकूड सर्वात चांगलं का होतं? (इन्साइट-१ पृ. ३६)

    • निर्ग ३८:८—प्राचीन काळातले आरसे आज वापरल्या जाणाऱ्‍या आरशांपेक्षा वेगळे कसे होते? (टेहळणी बुरूज१५-E ४/१ पृ. १५ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३७:१-२४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि मग घरमालकाच्या आवडीच्या विषयाशी संबंधित असलेलं अलीकडचं एखादं मासिक द्या (शिकवणे  अभ्यास १२)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १९ परि. ८-९ (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहिम”: (१० मि.) चर्चा. नोव्हेंबर महिन्यासाठी असलेला पहिल्या भेटीचा व्हिडिओ दाखवा आणि चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ १०१

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ३२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा