वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. २
  • ५-११ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. २

५-११ ऑक्टोबर

निर्गम ३१-३२

  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मूर्तिपूजेपासून दूर पळा”: (१० मि.)

    • निर्ग ३२:१—परिस्थिती कशीही असो आपण फक्‍त यहोवाचीच उपासना केली पाहिजे (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. ११ परि. ११)

    • निर्ग ३२:४-६—इस्राएली लोकांनी खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ केली (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. २५ परि. १२)

    • निर्ग ३२:९, १०—इस्राएली लोकांवर यहोवाचा राग भडकला (टेहळणी बुरूज१८.०७ पृ. २० परि. १४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग ३१:१७—यहोवाने कोणत्या अर्थाने निर्मितीच्या सातव्या दिवशी विसावा घेतला? (टेहळणी बुरूज१९.१२ पृ. २-३ परि. ४)

    • निर्ग ३२:१०-१२—मोशेने यहोवाला जे उत्तर दिलं त्यावरून आपल्याला मोशेबद्दल काय कळतं? (टेहळणी बुरूज१० १०/१५ पृ. ६ परि. १६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३२:१५-३५ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग श्रोत्यांना प्रश्‍न विचारा: नीताने प्रश्‍नांचा चांगला वापर कसा केला? तिने पुनर्भेटीचा पाया कसा घातला?

  • पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. नंतर बायबल अभ्यास का करावा?  या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ९)

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१० ५/१५ पृ. २१—विषय: अहरोनने सोन्याचं वासरू बनवलं तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा का केली नाही? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५२

  • “यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा”: (१५ मि.) चर्चा. यहोवासोबत तुमचं नातं जपा  हा व्हिडिओ दाखवा (कल ३:५)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ ९२-९४ आणि भाग १४ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा