मार्च आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका, मार्च २०२० चर्चेसाठी नमुने २-८ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २२-२३ देवाने अब्राहामची परीक्षा घेतली ९-१५ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २४ इसहाकसाठी एक पत्नी शोधणं ख्रिस्ती जीवन कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं? १६-२२ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २५-२६ एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो २३-२९ मार्च देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २७-२८ याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो ३० मार्च–५ एप्रिल देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २९-३० याकोब लग्न करतो ख्रिस्ती जीवन सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं