वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. ४
  • एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • याकोबला वारसा मिळाला
    बायबलमधून शिकू या!
  • देवासोबत जवळचं नातं असणारे चांगले निर्णय घेतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • भिन्‍न असलेले जुळे भाऊ
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. ४
एक बांधव बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींवर लगेच मनन करत आहे. वाटीभर मसुरीच्या डाळीसाठी एसाव आपला ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबला विकतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २५-२६

एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो

२५:२७-३४

एसावने “पवित्र गोष्टींची कदर” केली नाही. (इब्री १२:१६) आणि याचा परिणाम म्हणजे प्रथमपुत्राचा हक्क त्याने विकून टाकला. तसंच, त्याने दोन मूर्तिपूजक स्त्रियांशी लग्न केलं.—उत्प २६:३४, ३५.

स्वतःला विचारा: ‘खाली दिलेल्या पवित्र गोष्टींबद्दल मी आणखी कदर कशी दाखवू शकतो?’

  • यहोवासोबतचं माझं नातं

  • यहोवाची पवित्र शक्‍ती

  • यहोवाच्या पवित्र नावाने ओळखलं जाणं

  • प्रचारकार्य

  • ख्रिस्ती सभा

  • विवाह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा